एक्स्प्लोर

World Cup 2019 | नाईलचे नाईंटी टू, स्टार्कच्या पाच विकेट्स, ऑस्ट्रेलियाने विंडीजला 15 धावांनी धुपवलं

विंडीजकडून शाय होपने 68 तर होल्डरने 51 धावांची खेळी साकारली. पण विंडीजच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी रचण्यात अपयश आलं

मुंबई : शाय होप आणि जेसन होल्डरच्या झुंजार अर्धशतकांनंतरही वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 50 षटकांत नऊ बाद 273 धावांचीच मजल मारता आली. विंडीजकडून शाय होपने 68 तर होल्डरने 51 धावांची खेळी साकारली. पण विंडीजच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी रचण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक मारा करताना पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर पॅट कमिन्सने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा गेल्या दहा वन डे सामन्यांतला हा सलग दहावा विजय ठरला. स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कूल्टर नाईलच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडीजच्या भेदक आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांनी लोटांगण घातलं होतं. ऑस्ट्रेलियाची 16 षटकांत पाच बाद 79 अशी दाणादाण उडाली होती. पण स्टीव्ह स्मिथने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने सात चौकारांसह 73 धावांची खेळी केली. आठव्या क्रमांकावर आलेल्या कूल्टर नाईलने 60 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह 92 धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्व बाद 288 धावांची मजल मारता आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Top 4 Teams for IPL 2026 : इरफानपासून हरभजन, पुजारा, कैफपर्यंत...; 12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ जाहीर करुन टाकले, मुंबई टॉपवर!
इरफानपासून हरभजन, पुजारा, कैफपर्यंत...; 12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ जाहीर करुन टाकले, मुंबई टॉपवर!
Vaibhav Suryavanshi 15th Birthday : वादळ येतंय... ICC कडून वैभव सूर्यवंशीला ग्रीन सिग्नल, आता विराट अन् रोहितसोबत टीम इंडियात खेळणार
वादळ येतंय... ICC कडून वैभव सूर्यवंशीला ग्रीन सिग्नल, आता विराट अन् रोहितसोबत टीम इंडियात खेळणार
Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समन टीमला स्पेशल गिफ्ट, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला
हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समन टीमला स्पेशल गिफ्ट, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला
IPL 2026 Playoff Prediction : चेन्नई OUT, आरसीबी अन् पंजाब टॉप-4 मध्ये, तर मुंबई... टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने IPL चालू होण्याआधीच सगळं सांगून टाकलं
चेन्नई OUT, आरसीबी अन् पंजाब टॉप-4 मध्ये, तर मुंबई... टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने IPL चालू होण्याआधीच सगळं सांगून टाकलं

व्हिडीओ

Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
Embed widget