एक्स्प्लोर

#WWC17 Final : इंग्लंडला सहावा धक्का, नताली स्किवर बाद

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचा इशारा कर्णधार मिताली राजने अंतिम सामन्यापूर्वी दिला आहे.

WWC17 Final : इंग्लंडला सहावा धक्का, नताली स्किवर बाद लंडन : लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरूद्ध इग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आनंदाची बाब म्हणजे खांद्याला दुखापत झाल्यानंतरही हरमनप्रीत कौर या सामन्यात खेळणार आहे. सेमी फायनलमध्ये सहा वेळा विजेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली. यात 171 धावांची विक्रमी खेळी करुन हरमनप्रीतने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती. दुसरीकडे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचा इशारा कर्णधार मिताली राजने अंतिम सामन्यापूर्वी दिला आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंडच्या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर विश्वचषकातील कठीण मेहनतीचं चांगलं फळ मिळवण्यासाठी मिताली राजची टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास भारतीय महिला संघाची विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी भारतीय महिला संघाने 2005 साली फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. मिताली राजच्या टीम इंडियाचा विजय हा भारतीय क्रिकेटची समीकरणं बदलणारा ठरु शकतो. भारतीय पुरुष संघानेही 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानात वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदाच विश्वचषक नावावर केला होता. भारताने अंतिम सामना जिंकल्यास महिला विश्वचषक जिंकणारा भारतीय संघा हा चौथा संघ असेल. महिला विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानेच सर्व विश्वचषक जिंकलेले आहेत. LIVE UPDATE #IndvsEng महिला विश्वचषक फायनल, इंग्लंडला पहिला धक्का, विनफिल्ड 24 धावांवर बाद #WWC17 Final : इंग्लंडला लागेपाठ दुसरा धक्का, टॅमी ब्यूमाँट 23 धावांवर बाद Final : इंग्लंडला तिसरा धक्का, कर्णधार हिदर नाईट एका धाव करुन बाद, पूनम यादवला सलग दुसरी विकेट

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Ind vs Eng 1st ODI : इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?
Virat Kohli And Gautam Gambhir : एकमेकांकडे बघितलही नाही, बोललेही नाही; विराट कोहली अन् गौतम गंभीरमध्ये काय घडलं?, सराव करताना मैदानात सगळं दिसलं!
एकमेकांकडे बघितलही नाही, बोललेही नाही; विराट कोहली अन् गौतम गंभीरमध्ये काय घडलं?, सराव करताना मैदानात सगळं दिसलं!

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Embed widget