एक्स्प्लोर

महिला विश्वचषकात भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी

मिताली राजचा भारतीय संघ महिला विश्वचषकाची फायनल गाठणार का, या प्रश्नाचं उत्तर आज डर्बीच्या मैदानात मिळेल.

डर्बी : मिताली राजचा भारतीय संघ महिला विश्वचषकाची फायनल गाठणार का, या प्रश्नाचं उत्तर आज डर्बीच्या मैदानात मिळेल. महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाची वन डे क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेता हा सामना दोन असमान ताकदीच्या संघांमधला मुकाबला मानला जात आहे. आजवरच्या दहा महिला विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाने सहावेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तसंच वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. उभय संघांमधल्या 42पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून, भारताला केवळ आठ सामने जिंकता आले आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड मानलं जात आहे. पण ऑस्ट्रेलियावर बाजी उलटवण्याची ताकद मिताली राजच्या भारतीय संघात नक्कीच आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियात पराभूत केलं तर तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठेल.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
IND vs NZ 2nd Test Day-2 : पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Embed widget