एक्स्प्लोर

सानिया-शोएबचं होणारं मूल कोणत्या देशासाठी खेळणार?

मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चांगल्या मैत्रिणी आहे, हे चाहत्यांना माहितच असेल. सानिया आणि परिणीती नुकत्याच यारों की बारात या कार्यक्रमात एकत्र आल्या होता. दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचे जज आहे. या शोमध्ये सानियाला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याबद्दल तिनेही यापूर्वी कधीच विचार केला नसेल. सानिया मिर्झाने सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर शोएब मलिकसोबत निकाह केला होता. आता सानिया भारतीय आहे तर शोएब पाकिस्तानी आहे. त्यामुळे सानिया-शोएबचं मूल खेळाडू बनलं तर तो भारतासाठी खेळणार की पाकिस्तानसाठी?, असा प्रश्न सानियाला विचारण्यात आला. या प्रश्नावर सानिया मिर्झाने शानदार उत्तर दिलं की, "खरं सांगायचं झालं तर आम्हा दोघांमध्ये याबाबत कधीही चर्चा झाली नाही. आम्हाला माहित नाही. कदाचित त्याला खेळाडू बनायचं नसेल, त्याऐवजी अभिनेता, शिक्षक किंवा डॉक्टर बनायचं असेल. ही अजून दूरची गोष्ट आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शोएबला पाकिस्तानी. पण सध्या आम्हाला पती-पत्नी असल्याचा अभिमान आहे." सानियाच्या या उत्तरामुळे दोन्ही देशातील लाखो-कोट्यवधी खेळप्रेमींना सध्यातरी दिलासा मिळाला असेल.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : 15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
IND vs NZ : अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, न्यूझीलंड विरुद्ध पॉवरप्लेमध्ये 118 धावा करत विक्रमाची नोंद, ऑस्ट्रेलियाला दणका देत विक्रम मोडला...
अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका
IND vs NZ 3rd T20 Highlights : अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Prajakta Gaikwad Photos: कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
Embed widget