एक्स्प्लोर

पुण्यातल्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? : हायकोर्ट

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. बुधवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत एमसीएला यावर उत्तर द्यायचं आहे.

मुंबई : मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. बुधवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत एमसीएला यावर उत्तर द्यायचं आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमला चेन्नईत रद्द झालेले सामने पुण्यात हलवण्याचा आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने निर्णय घेतला. तामिळनाडूत पेटलेल्या कावेरी पाणी वाटपावरून चेन्नई सुपरकिंग्सचे घरच्या मैदानातील सर्व सामने अचानकपणे रद्द करण्यात आले. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत लोकसत्ता मूव्हमेंट या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने पुढील किमान पाच वर्ष वानखेडे स्टेडियमला कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. मात्र आयपीएलसाठी वानखेडे स्टेडियमला आपल्या जवळचं 'खास' पाणी देण्यास तयार असल्याचं मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात सांगितलं. अर्थातच हे 'खास' पाणी म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पालिकेकडून विकत घ्यावं लागणारं पाणी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
IND vs NZ 4th ODI : टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
Satej Patil and Rajesh kshirsagar: सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, चंद्रकांतदादा काय चुकीचं बोलले, आता एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
Embed widget