एक्स्प्लोर

West Indies vs Ireland: आयर्लंडचा वेस्ट इंडिजला दे धक्का; पाच विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी

West Indies vs Ireland: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) ला पाच विकेट्सनं पराभूत केलं. या विजयासह आयर्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे.

West Indies vs Ireland:  पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात आयर्लंडनं (Ireland)दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) ला पाच विकेट्सनं पराभूत केलं. या विजयासह आयर्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला धावांचं लक्ष्य बदलून देण्यात आलं. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी सामना 5 विकेट्सनं जिंकला. आता दोन्ही संघामध्ये तिसरा आणि शेवटचा सामना 16 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. 

वेस्ट इंडिजनं पहिला सामना 24 धावांनी जिंकला होता. या सामन्यात देखील वेस्ट इंडिजला चांगलीच मेहनत करावी लागली होती. दुसऱ्या सामन्यातही संघाची स्थिती तशीच दिसून आली. वेस्ट इंडिजचा संघ संपूर्ण 50 षटकं फलंदाजी करु शकला नाही. वेस्ट इंडिज संघानं 48 षटकांमध्ये 229 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळं वेस्ट इंडिजचा संघ 200 चा आकडा पार करु शकला.  

आठव्या क्रमांकावर आलेल्या  रोमारियो शेफर्डनं  41 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. त्याला  ओडियन स्मिथनं चांगली साथ दिली. त्यानं केवळ  19 चेंडूमध्ये धडाकेबाज 46 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळं वेस्ट इंडिजचा संघ 229 धावांपर्यंत पोहोचू शकला.  आयर्लंडकडून मॅक्ब्राइननं 10 षटकात 36 धावा देत 4 विकेट घेतल्या तर क्रेग यंगनं 8 षटकात 42 धावा देत 3 विकेट आणि जोश लिटिलनं  2 विकेट घेतल्या.

230 धावांचं लक्ष्य घेऊन आयर्लंडचा संघ ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी पावसानं हजेरी लावली. पावसानंतर  डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघाला 36 षटकात 168 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. हे लक्ष्य आयर्लंडनं 4 विकेट्स गमावत 33 षटकात पार केलं. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरनं 54 धावांची खेळी केली.  

महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Team India Injury Crisis : टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
IND vs SL : 368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
Hardik Pandya IPL Trade 2027 : हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...
हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget