एक्स्प्लोर

विराट कोहली खरंच सिनेमात पदार्पण करणार?

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

मुंबई : भारतीय क्र‍िकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. क्रिकेटच्या मैदानावरील दमदार कामगिरीनंतर विराट आता अॅक्शन अवतारात दिसणार आहे. विराट कोहली नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे आणि त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचंच निमित्त साधत विराटने त्याच्या नव्या लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे. पण हे पोस्टर नेमकं कशाचं आहे हे मात्र विराटने गुलदस्त्यात ठेवलं आहे. 28 सप्टेंबरला या पोस्टरचा खुलासा होणार आहे. विराटच्या आगामी सिनेमा किंवा डॉक्युमेंटरीचं हे पोस्टर असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. विराट कोहलीने 'ट्रेलर द मूव्ही' मधील त्याचा लूक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात तो अॅक्शन लूकमध्ये दिसत आहे. "दहा वर्षानंतर आणखी एक पदार्पण, कान्ट वेट," असं कॅप्शन विराटने या पोस्टरला दिलं आहे. दुसरा अंदाज व‍िराट कोहलीचं हे पदार्पण सिनेमासाठी नाही तर त्याच्या ब्रॅण्डसाठी असल्याचीही चर्चा आहे. विराटचा wrogn.in हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे.  wrogn.in या वेबसाईटवर विराट कोहलीच्या वॉर्डरोबपासून प्रेरित असलेल्या कपड्यांची विक्री होते. आता विराट trailerthemovie.com वर कपड्यांची विक्री करणार असून 28 सप्टेंबरला ही वेबसाईट लॉन्‍च‍ होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NZ A vs IND A Highlights : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 3rd T20 Live Score : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 Live : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
Aryan Sharma : 30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO
30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO
1 धावाने मैदानात राडा, 2 टीम भिडल्या, संघाने BCCI कडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?, सगळेच हैराण
1 धावाने मैदानात राडा, 2 टीम भिडल्या, संघाने BCCI कडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?, सगळेच हैराण

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Embed widget