एक्स्प्लोर

अजिंक्यने शुभेच्छा दिल्या, विराटने टिप्स मागितल्या!

पण विराटने आपल्या एका विवाहित क्रिकेटर मित्राकडून लग्नानंतरच्या टिप्स मागितल्या आहेत.

मुंबई : लग्नानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्यांपासून, क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारही शुभेच्छा देण्यात मागे राहिले नाहीत. पण विराटने आपल्या एका विवाहित क्रिकेटर मित्राकडून लग्नानंतरच्या टिप्स मागितल्या आहेत. विरुष्काला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेचाही समावेश होता. अजिंक्यने ट्वीट करुन विराट आणि अनुष्काला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. "नव्या प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा. क्लबमध्ये तुझं स्वागत, कॅप्टन," असं ट्वीट अजिंक्यने केलं. अजिंक्यच्या शुभेच्छांवर विराटनेही मजेशीर उत्तर दिलं. "धन्यवाद जिंक्स, तुझ्या टिप्सची वाट पाहत आहे," असं विराटने लिहिलं आहे. https://twitter.com/imVkohli/status/940984863695437825 दरम्यान, विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनी इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं असलं तरी भारतात ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. संबंधित बातम्या रोममध्ये हनीमून, 'विरानुष्का'चा लग्नानंतरचा पहिला भन्नाट सेल्फी 'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा! विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती? पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं! विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 2nd T20 LIVE Score : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, 2 युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय पदार्पण! वैभव सूर्यवंशीबाबत कर्णधार श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय
IND vs IRE 2nd T20 LIVE : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, 2 युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय पदार्पण! वैभव सूर्यवंशीबाबत कर्णधार श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय
Mumbai Indians News : जर कर्णधार बनवायचं नसेल तर रिलीज करा...; सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला दिला अल्टिमेटम, नेमकं चाललंय तरी काय?
जर कर्णधार बनवायचं नसेल तर रिलीज करा...; सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला दिला अल्टिमेटम, नेमकं चाललंय तरी काय?
Women's T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपचा अल्टिमेट क्लायमॅक्स! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला धोपटले, इकडे भारताच्या काळजाचा ठोका चुकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचआधी नेमकं काय घडलं?
वर्ल्ड कपचा अल्टिमेट क्लायमॅक्स! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला धोपटले, इकडे भारताच्या काळजाचा ठोका चुकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचआधी नेमकं काय घडलं?
Who Is Suryansh Shedge : मुंबईचा आणखी एक 'सूर्या' टीम इंडियात! आईचा मोठा त्याग ते टीम इंडियाची कॅप... कोण आहे सूर्यांश शेडगे? ज्याने वैभवच्या आधी केला डेब्यू
मुंबईचा आणखी एक 'सूर्या' टीम इंडियात! आईचा मोठा त्याग ते टीम इंडियाची कॅप... कोण आहे सूर्यांश शेडगे? ज्याने वैभवच्या आधी केला डेब्यू

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Embed widget