संशोधनातून हाती आलेल्या आकड्यानुसार महेंद्र सिंह धोनीला 9.59 , रोहित शर्माला 7.33 , मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 4.51. हार्दिक पांड्याला 3.68 आणि युवराज सिंगला 3.48 लाखवेळा सर्च करण्यात आले. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दहामध्ये स्टीव स्मिथ, अब्राहम अब्राहम डिविलियर्स आणि क्रिस गेल यांचा अपवाद वगळता सर्व भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
ICC Awards 2019 | रोहित शर्माला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर तर विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार | खेळ माझा | ABP Majha
क्रिकेट भारतात जास्त लोकप्रिय आहे. परंतु सर्वात जास्त वेळा सर्च करणाऱ्या क्रिकेट टीममध्ये इंग्लड आहे. यामध्ये भारतीय टीम मागे आहे. इंग्लंडच्या टीमला 3.51 लाख वेळा सर्च केलं आहे. तर भारताच्या टीमला 3.09 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2019 चे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर कर्णधार विराट कोहलीला 'आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेटर' पुरस्कार घोषित झाला आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहरला टी-20 सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा 'टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या :
विराट कोहलीची अफलातून ‘सुपरमॅन कॅच’; पाहून तुम्हीही व्हाल फॅन
Virat Records | विराट बनला सर्वात जलद 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा कर्णधार
कर्णधार विराट कोहलीच्या टी-20 सामन्यांत जलद हजार धावा पूर्ण, धोनीसह अनेकांना मागे टाकलं