एक्स्प्लोर

इंटरनेट सर्चमध्येही ठरला अव्वल, कोण आहे हा खेळाडू?

महेंद्र सिंह धोनीला 9.59 , रोहित शर्माला 7.33 , मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 4.51. हार्दिक पांड्याला 3.68 आणि युवराज सिंगला 3.48 लाखवेळा सर्च करण्यात आले.

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहे. विराट कोहलीला डिसेंबर 2015 ते डिसेंबर 2019 या कालावधीत सर्वात जास्त इंटरनेटवर सर्च करण्यात आले आहे. विराट कोहलीनंतर अनुक्रमे महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या आणि युवराज सिंहचा क्रमांक आहे. एसईएमरस स्टडीनुसार विराट कोहलीला एका महिन्यात तब्बल 17.6 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे संशोधनातून हाती आलेल्या आकड्यानुसार महेंद्र सिंह धोनीला 9.59 , रोहित शर्माला 7.33 , मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 4.51. हार्दिक पांड्याला 3.68 आणि युवराज सिंगला 3.48 लाखवेळा सर्च करण्यात आले. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दहामध्ये स्टीव स्मिथ, अब्राहम अब्राहम डिविलियर्स आणि क्रिस गेल यांचा अपवाद वगळता सर्व भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ICC Awards 2019 | रोहित शर्माला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर तर विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार | खेळ माझा | ABP Majha क्रिकेट भारतात जास्त लोकप्रिय आहे. परंतु सर्वात जास्त वेळा सर्च करणाऱ्या क्रिकेट टीममध्ये इंग्लड आहे. यामध्ये भारतीय टीम मागे आहे. इंग्लंडच्या टीमला 3.51 लाख वेळा सर्च केलं आहे. तर भारताच्या टीमला 3.09 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2019 चे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर कर्णधार विराट कोहलीला 'आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेटर' पुरस्कार घोषित झाला आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहरला टी-20 सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा 'टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संबंधित बातम्या :  विराट कोहलीची अफलातून ‘सुपरमॅन कॅच’; पाहून तुम्हीही व्हाल फॅन Virat Records | विराट बनला सर्वात जलद 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा कर्णधार कर्णधार विराट कोहलीच्या टी-20 सामन्यांत जलद हजार धावा पूर्ण, धोनीसह अनेकांना मागे टाकलं

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget