एक्स्प्लोर
ना अनुष्का, ना फलंदाजी, ना फॉर्म, विराटला वेगळीच चिंता
1/6

पण आता हेच मानधनाचे पैसे कसे सेव्ह करावेत याची चिंता विराटला सतावते आहे. त्याने नुकत्याच डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भिती व्यक्त केली आहे. तो म्हणतो की, " मोठमोठ्या दिग्गजांना मी दिवाळखोर होताना पाहिले आहे. त्यामुळे आता मी कमावलेले हे पैसे कसे सेव्ह करावेत, याची चिंता मला सतावते आहे. "
2/6

विराट कोहलीची वर्षाची कमाई सुमारे 13 कोटी रूपये आहे. क्रीडा जगतातील कमाईचा हा विक्रम आहे.
Published at : 07 Jun 2016 10:52 AM (IST)
Tags :
Virat KohliView More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















