एक्स्प्लोर

शतकी खेळीसह विराटने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला!

या अगोदर हा विक्रम टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर होता.

सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली. विराट कोहली वन डे इतिहासात पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा केल्या. या अगोदर हा विक्रम टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर होता. विराटने या सहा सामन्यांमध्ये 558 धावा केल्या. रोहित शर्माने 2013-14 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 491 धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने मोडित काढला. विराटने डर्बनमध्ये नाबाद 112, केपटाऊनमधील तिसऱ्या सामन्यात नाबाद 160 आणि सहाव्या सामन्यातही नाबाद 129 धावांची खेळी केली. तर पोर्ट एलिझाबेथमधील वन डेत अर्धशतकी खेळी केली होती. याशिवाय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये 9500 धावाही पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेत 25 वर्षांनी पहिला मालिका विजय
  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने विजय
 

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची खदखद, वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह 
वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकाचे पाकिस्तानला हादरे, माजी क्रिकेटपटूनं थेट बेबी बॉसच्या वयाचा मुद्दा काढला
Shoaib Akhtar On Vaibhav Sooryavanshi: बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
Vaibhav Sooryavanshi: आता तू माझी प्रेरणा..., वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीवर सूर्या खूश, सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Embed widget