एक्स्प्लोर

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

झिवाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याची ही पहिली वेळ नाही. विराटसोबतचा तिचा व्हिडीओ फारच क्युट होता.

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा क्युट फोटो आणि व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर सगळ्यांची आवडती बनत आहे. आता सोशल मीडियावर झिवाचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती आपल्या चिमुकल्या हातांनी चपाती बनवायला शिकत आहे. VIDEO: बोबड्या बोलीत धोनीच्या लेकीचं मस्त गाणं झिवाचा हा व्हिडीओला लोकांची पसंती मिळत आहे. झिवा एवढ्या गोल गोल चपात्या कशी काय बनवतेय हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

Round round Roti !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

  झिवाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याची ही पहिली वेळ नाही. विराटसोबतचा तिचा व्हिडीओ फारच क्युट होता. VIDEO : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी सिंह धोनी कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा ते मुलगी झिवाचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात. VIDEO : महेंद्रसिंह धोनीचा साक्षीसमोर भन्नाट डान्स! काही दिवसांपूर्वी धोनी आणि झिवाचा लाडू खातानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दिवाळीआधी धोनीने आपल्या मुलीसोबत 'लाडू अटॅक'चा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात ते दोघे लाडूसाठी भांडताना दिसत आहेत.
Attack on besan ka laddoo A post shared by @mahi7781 on
@mahi7781 @sakshisingh_r ❤️❤️. Song taught by “Sheila Aunty”(her Nanny from Kerala) A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget