एक्स्प्लोर
Advertisement
कोहलीच्या नेतृत्वाबाबत धोनी म्हणतो...
धर्मशालाः भारतीय क्रिकेटमध्ये नजिकच्या काळात होणारं स्थित्यंतर लक्षात घेऊन आपण मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा अधिकाधिक सल्ला घ्यायची सुरुवात केली आहे, अशी स्पष्ट कबुली महेंद्रसिंग धोनीने शनिवारी धर्मशालात दिली.
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पहिल्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी बोलत होता.
विराट कोहलीला कसोटी कर्णधार म्हणून मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्याला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर धोनीनं केलेलं वक्तव्य एक मोठा संकेत मानलं जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून धर्मशालेत सुरुवात होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
नाशिक
निवडणूक
Advertisement