एक्स्प्लोर

सिक्सरकिंग युवराज सिंग-हेझल कीचकडे गुड न्यूज?

विमानतळावर हेझल लूज फीटिंगच्या कपड्यांमध्ये दिसल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही गॉसिपप्रेमींनी तर थेट हेझल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु केल्या

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंग आणि अभिनेत्री, मॉडेल हेझल कीच गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर युवराज-हेझलकडे गोड बातमी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हेझलना या सगळ्या अफवा उडवून लावल्या आहेत. लग्नानंतर हेझलकडे फॅमिली प्लॅनिंगबाबत विचारणा करण्यात येत होती. याचा कळस म्हणजे विमानतळावर हेझल लूज फीटिंगच्या कपड्यांमध्ये दिसल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही गॉसिपप्रेमींनी तर थेट हेझल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु केल्या. हेझलने मात्र या अफवा उडवून लावल्या आहेत. 'नाही, मी प्रेग्नंट नाही. फॅमिली प्लॅनिंगबाबत आमचा अद्याप काहीही विचार नाही. जसं आमचं लग्न झालं, तशी माझी प्रेग्नंसी योग्य वेळी होईल. शेवटी ते नशिबावर आहे. मी गर्भवती असेन, तर तो (युवराज) जवळपास असेल का? त्याला तर खूप प्रवास करावा लागतो.' असं 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत हेझल म्हणाली. 'आम्ही सध्या आनंदात आहोत. तुम्हाला तर माहितच असेल तो किती बिझी असतो. लग्नानंतर फार कमी वेळ एकत्र घालवला आहे. पण आमच्यातलं नातं बदललेलं नाही. आमचं नातं अत्यंत पारदर्शी आहे.' असंही हेझल उत्साहाने सांगते. 2015 साली बालीमध्ये युवराज-हेझलचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये चंदिगढ, गोवा आणि दिल्लीत त्यांचा विवाह सोहळा झाला. विराट-अनुष्कासह टीम इंडियातील सर्वच क्रिकेटपटूंनी लग्नाला हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Embed widget