एक्स्प्लोर

2018 च्या फिफा विश्वचषकातले टॉप टेन गोल्स

फिफानं निवडलेल्या या टॉप टेन गोल्समध्ये विश्वविजेत्या फ्रान्सच्या बेंजामिन पॅवार्डच्या गोलची स्पर्धेतला सर्वोत्तम गोल म्हणून नोंद झाली आहे. पॅवार्डनं उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध हा गोल नोंदवला होता.

रशिया : यंदाचा रशियातला फिफा विश्वचषक फुटबॉल चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरला. 32 दिवस चाललेल्या फुटबॉलच्या या महामेळ्यात 64 सामन्यांमध्ये तब्बल 169 गोल डागले गेले. या 169 गोल्समधून फिफानं सर्वोत्तम दहा गोलची निवड केली आहे. फिफानं निवडलेल्या या टॉप टेन गोल्समध्ये विश्वविजेत्या फ्रान्सच्या बेंजामिन पॅवार्डच्या गोलची स्पर्धेतला सर्वोत्तम गोल म्हणून नोंद झाली आहे. पॅवार्डनं उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध हा गोल नोंदवला होता. सामन्याच्या 57व्या मिनिटाला पॅवार्डनं डागलेल्या गोलमुळे फ्रान्सनं 2-2 अशी बरोबरी साधली होती. आणि त्यानंतर तो सामनाही 4-3 असा जिंकला होता. त्यात पॅवार्डचा हा गोल निर्णायक ठरला होता. त्यामुळे फिफानं पॅवार्डच्या या गोलची विश्वचषकातला सर्वोत्तम गोल म्हणून निवड केली. सर्वोत्तम गोलच्या या शर्यतीत कोलंबियाच्या युआन क्वान्टेरोच्या गोलला दुसरं तर क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रिचनं झळकावलेल्या गोलला तिसरं स्थान मिळालं. 2018 च्या फिफा विश्वचषकातले टॉप टेन गोल्स : 1) बेंजामिन पॅवार्ड (फ्रान्स) वि. अर्जेंटिना 2) युआन क्वान्टेरो (कोलंबिया)  वि. जपान 3) ल्युका मॉडरिच (क्रोएशिया) वि. अर्जेंटिना 4) ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) वि. स्पेन. 5) लायनल मेसी (अर्जेंटिना) वि. नायजेरिया 6) डेनिस चेरिशेव्ह (रशिया) वि. क्रोएशिया 7) नासर चॅडली (बेल्जियम) वि. जपान 8) अहमद मुसा (नायजेरिया) वि. आईसलँड 9) रिकार्डो क्वारेझ्मा (पोर्तुगाल) वि. इराण 10) टोनी क्रूझ (जर्मनी)  वि. स्वीडन व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs PBKS Live Score Update : जिंकूनही बाहेर? पंजाबवर दुहेरी संकट, KKR-RR च्या पराभवासाठी प्रार्थना, जाणून घ्या अपडेट्स
LSG vs PBKS Live Update : जिंकूनही बाहेर? पंजाबवर दुहेरी संकट, KKR-RR च्या पराभवासाठी प्रार्थना, जाणून घ्या अपडेट्स
IPL 2026 Playoff Scenarios : फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
CSK Release 3 Players : CSK मधून 3 बड्या मॅचविनर्सची सुट्टी? लिस्टमध्ये धोनीच्या आवडत्या 1 विदेशी अन् 2 भारतीय खेळाडूंची नावे
CSK मधून 3 बड्या मॅचविनर्सची सुट्टी? लिस्टमध्ये धोनीच्या आवडत्या 1 विदेशी अन् 2 भारतीय खेळाडूंची नावे
IPL Playoff Rules : हरली तरी जिंकली RCB! आता फायनलमध्ये पोहोचणं झालं आणखी सोपं; प्लेऑफचं गणित पाहून चाहतेही थक्क
हरली तरी जिंकली RCB! आता फायनलमध्ये पोहोचणं झालं आणखी सोपं; प्लेऑफचं गणित पाहून चाहतेही थक्क

व्हिडीओ

Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
Embed widget