एक्स्प्लोर

Test cricket record : आपल्या जन्मभूमीत 'या' तीन गोलंदाजांनी रचले आहेत विक्रम!

Best Test bowling figures : आपल्या जन्मभूमीत दमदार मारा करत विक्रमी गोलंदाजी करण्याची कामगिरी तीन गोलंदाजांना साधता आली.

Best Test bowling figures : आपली जन्मभूमी असणाऱ्या शहरात आपल्याकडून विक्रमी खेळी व्हावी असे अनेक क्रिकेटपटूंना, खेळाडूंना वाटत असते. त्यासाठी अनेकदा त्यांना स्थानिक चाहत्यांचा मोठा पाठिंबा असतो. न्यूझीलंड संघाचा विक्रमवीर गोलंदाज एजाज पटेल याने जन्मभूमी असलेल्या मुंबईत भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाचे 10 फलंदाज बाद केले. आपल्या जन्मभूमीवर एजाज सारखी कामगिरी करण्यापासून आणखी दोन गोलंदाजांची संधी थोडक्यात हुकली. 

न्यूझीलंड संघाकडून खेळणारा एजाज पटेल हा मूळचा मुंबईकर त्याने भारताविरोधात जबरदस्त कामगिरी केली. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडीं बाद केले. यात त्याने 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्यात.

क्रिकेटजगतातील महान फिरकीपटूंच्या यादीत असणाऱ्या पाकिस्तानचे अब्दुल कादिर आणि श्रीलंकेचे मुथैय्या मुरलीधन यांनी एकाच डावात 9 गडी बाद केले. या दोन फिरकीपटूंनी ही कामगिरी आपली जन्मभूमी असलेल्या शहरात केली आहे. 

मुथैय्या मुरलीधन यांनी झिम्बाब्वे विरोधातील कसोटी सामन्यात 9 गडी बाद केले होते. कँडी येथे जानेवारी 2002 रोजी झालेल्या कसोटी सामन्यात मुरलीधरन ही कामगिरी केली. त्यांनी 51 धावा देत 9 गडी बाद केले. मुरलीधरन हे एकाच डावात 10 गडी बाद करण्याच्या विक्रमाच्याजवळ होते. मात्र, चामिंडा वासने शेवटचा फलंदाज ओलंगा याला बाद केले. वासने घेतलेल्या या बळीमुळे मुरलीधरन विक्रमापासून लांब राहिले. 

पाकिस्तानचे महान फिरकीपटू अब्दुल कादिर हे देखील एकाच डावात 10 गडी बाद करण्याच्या विक्रमापासून दूर राहिले. इंग्लंडच्या संघाने 1987 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कादिर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली.  कादिर यांनी 56 धावा देत 9 गडी बाद केले. तर तौसिफ अहमद यांनी एक गडी बाद केला. तौसिफ यांनी इंग्लंडचा पाचवा गडी बाद केला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Anil Kumble on Ajaz Patel : 'वेल कम टू क्लब!' एजाजच्या विक्रमानंतर अनिल कुंबळेंचं ट्वीट

Ajaz Patel : काल स्वप्न पाहिलं आज पूर्ण केलं; एजाजचा वानखेडेवरील 'तो' फोटो व्हायरल!

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget