एक्स्प्लोर

विराट कोहली पाच हजारी मनसबदार

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये चौकार ठोकत या पराक्रमाला गवसणी घातली.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक पराक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलंडणारा विराट हा भारताचा अकरावा खेळाडू बनला आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये चौकार ठोकत या पराक्रमाला गवसणी घातली. विराटने 63 कसोटी सामन्यामध्ये 19 शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने हा टप्पा ओलांडला. भारतातर्फे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात सर्वाधिक 15,921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे. याआधी भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडाप्पा विश्वनाथ आणि कपिल देव या फलंदाजांनी पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. गावसकर, सेहवागच्या मागे, पण सचिन आणि द्रविडच्या पुढे विराट कोहली आपल्या 5000 धावांचा टप्पा 63 कसोटी सामन्यांमधील 105 डावांमध्ये पूर्ण केला आहे. सुनील गावसकर यांनी 52 सामन्यांमधील 95 डावात, तर सेहवागने 59 कसोटींमधील 99 डावात 5 हजार धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने 67 कसोटींच्या 103 डावांमध्ये 5000 धावा केल्या. टीम इंडियाचा 'द वॉल' म्हणजेच राहुल द्रविडने 63 सामन्यांमधील 108 धावांमध्ये पाच हजार धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी 36 सामन्यांमधील 56 डावांमध्ये सर्वात जलद 5000 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CSKच्या रिलीज होणाऱ्या खेळाडूंची यादी वाचताच MS धोनी अचानक काय बोलून गेला? CEO सुद्धा क्षणभर थक्क, बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा Inside Story
CSKच्या रिलीज होणाऱ्या खेळाडूंची यादी वाचताच MS धोनी अचानक काय बोलून गेला? CEO सुद्धा क्षणभर थक्क, बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा Inside Story
India vs Pakistan : फायनलमध्ये भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, पण सामना संपताच पाकिस्तानी खेळाडूंनी जे केलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं! VIDEO
फायनलमध्ये भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, पण सामना संपताच पाकिस्तानी खेळाडूंनी जे केलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं! VIDEO
Rohit Sharma on MS Dhoni : MS धोनीचा 19 वर्षांचा प्रवास संपला आणि रोहित शर्मा भावूक झाला! 2 ओळींच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं, नेमकं काय म्हणाला?
MS धोनीचा 19 वर्षांचा प्रवास संपला आणि रोहित शर्मा भावूक झाला! 2 ओळींच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं, नेमकं काय म्हणाला?
CSK Retention List IPL 2027 : धोनीची IPL कारकीर्द संपली, CSK मध्ये भूकंप! थेट प्लेइंग-11 केली रिलीज; रिटेन्शन लिस्टने सगळ्यांनाच चकीत केलं, संपूर्ण यादी एका क्लिकवर
धोनीची IPL कारकीर्द संपली, CSK मध्ये भूकंप! थेट प्लेइंग-11 केली रिलीज; रिटेन्शन लिस्टने सगळ्यांनाच चकीत केलं, संपूर्ण यादी एका क्लिकवर

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Embed widget