एक्स्प्लोर

World Cup 2019 | भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय

टीम इंडियाचा विजयात मोहम्मद शमीची हॅटट्रिक महत्त्वाची ठरली. मोहम्मद शमीने हॅटट्रिक घेत अफगाणिस्तानचा डाव गुंडाळला.

लंडन : टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी करत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने हा विजय ओढून आणला. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय ठरला.

भारताने अफगाणिस्तान समोर 225 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने एकाकी झुंज दिली. नाबीने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. एका क्षणी नाबीच्या खेळीमुळे भारत पराभूत होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने 36, गुलबदिन नैब 27, हाशमतुल्लाह शाहिदीने 21 धावा केल्या.

मोहम्मद शमीची हॅटट्रिक

टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद शमीची हॅटट्रिक महत्त्वाची ठरली. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर मोहम्मद नाबी, आफताब आमल आणि मुजीब रेहमानला बाद करत हॅटट्रिक साजरी केली.  सामन्यात मोहम्मद शमीने चार तर जसप्रीय बुमराह, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.

त्याआधी अफगाणिस्तानच्या प्रभावी फिरकीसमोर टीम इंडियाला 50 षटकांत आठ बाद 224 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर विजयासाठी अवघं 225 धावांचंच लक्ष्य होतं. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवनं वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. पण अफगाणिस्तानच्या अचूक माऱ्यामुळे टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

विराटनं 67 तर केदारनं 52 धावांची खेळी उभारली. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नायब आणि मोहम्मद नबीनं प्रत्येकी दोन तर मुजीब उर रेहमान, आफताब आलम, रेहमत शाहनं आणि रशिद खाननं प्रत्येकी एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs CSK Live Score Updates : शुभमन गिल अन् साई सुदर्शनची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सचे चेन्नईसमोर 230 धावांचे आव्हान
GT vs CSK Live Updates : शुभमन गिल अन् साई सुदर्शनची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सचे चेन्नईसमोर 230 धावांचे आव्हान
Rohit Sharma World Cup 2027 : रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?
रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPL Playoffs Scenario : फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Embed widget