एक्स्प्लोर

INDvsSA 2nd T20 : विराट कोहलीचं खणखणीत अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराटच्या नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं. विराटनं चेंडूत चौकार आणि षटकारासह धावांची खेळी उभारली.

मोहाली : विराट कोहलीच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराटच्या नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं.  विराटनं चेंडूत चौकार आणि षटकारासह धावांची खेळी उभारली. त्याचं  ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं. आफ्रिकेने दिलेल्या 150 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला रोहित शर्मा (14) आणि शिखर धवनने (40) सावध सुरुवात करून दिली. रिषभ पंत चार धावांवर बाद झाला. शेवटी श्रेयस अय्यर (16) च्या साथीने विराटने विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी,  दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेंबा बवुमाच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत पाच बाद 149 धावांची मजल मारली. डी कॉकनं 37 चेंडूत आठ चौकारांसह 52 धावांची खेळी साकारली. तर बवुमानं तीन चौकार आणि एका षटकारासह 49 धावा फटकावल्या. भारताकडून दीपक चहरनं दोन तर नवदीप सैनी, हार्दिक पंड़्या आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चपळ क्षेत्ररक्षणानं क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विराटनं या सामन्यात क्विंटन डी कॉकचा घेतलेला झेल थक्क करणारा होता. अर्धशतक झळकावणाऱ्या डी कॉकचा नवदीप सैनीच्या चेंडूवर उडालेला उंच झेल मिड ऑफवर उभ्या विराटनं लिलया टिपला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?
BAN vs PAK 3rd ODI : ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला
ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून गेला

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget