एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
भारतीय खेळाडूंची पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, काळ्या फिती बांधून निषेध
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231424/KCIuiZzeDU.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![बीसीसीआयने खेळाडूंना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231445/tUnWrzA1GN.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीसीसीआयने खेळाडूंना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
2/6
![दोन्ही संघाचे खेळाडू, अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आणि मैदानावर मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231439/TjRX7po0JM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही संघाचे खेळाडू, अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आणि मैदानावर मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
3/6
![तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231434/PRabO3iRGg.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
4/6
![पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231429/OUx9qrGp3o.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
5/6
![ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231424/KCIuiZzeDU.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
6/6
![क्रिकेटच्या माध्यमातूनही पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असंही मत व्यक्त केलं जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/24231419/gkz1Qobnu2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटच्या माध्यमातूनही पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असंही मत व्यक्त केलं जात आहे.
Published at : 24 Feb 2019 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion