एक्स्प्लोर

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

या दौऱ्याची सुरूवात पुढील वर्षी 3 जुलैला होणाऱ्या टी-20 सामन्यांपासून होईल. त्यानंतर 12 ते 17 जुलै या कालावधीत वन डे सामने खेळवण्यात येतील.

मुंबई : भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरूवात पुढील वर्षी 3 जुलैला होणाऱ्या टी-20 सामन्यांपासून होईल. त्यानंतर 12 ते 17 जुलै या कालावधीत वन डे सामने खेळवण्यात येतील. 1 ऑगस्ट ते 11  सप्टेंबर 2018 या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडेल. भारताच्या 2018च्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक:   टी-20 मालिका 3 जुलै -  पहिला टी- ट्वेंटी सामना  - ओल्ड ट्रॅफोर्ड 6 जुलै -  दुसरा टी- ट्वेंटी सामना  -  सोफिया गार्डन 8 जुलै -  तिसरा टी- ट्वेंटी सामना -  काऊंटी ग्राऊंड   वन डे मालिका 12 जुलै -  पहिला वन डे सामना - टेंट ब्रिज 14 जुलै -  दुसरा वन डे सामना - लॉर्डस 17 जुलै -  तिसरा वन डे सामना - हेडिंग्ले   कसोटी मालिका 1 ते 5 ऑगस्ट -  पहिला कसोटी सामना – एजबेस्टन 9 ते 13 ऑगस्ट -  दुसरा कसोटी सामना -  लॉर्डस 18 ते 22 ऑगस्ट -  तिसरा कसोटी सामना - टेंट ब्रिज 30 ऑगस्ट ते 3 सप्टे. -  चौथा कसोटी सामना – रोज बाउल 7 ते 11 सप्टे. -  पाचवा कसोटी सामना - ओव्हल

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Women Cricket Team Weird Practice: एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
Rohit Sharma : रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला,नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Embed widget