एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाचा 'तो' रेकॉर्ड मोडीत

विराट कोहलीच्या टीम इंडियाने पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

पुणे : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. कसोटी इतिहासात मायदेशात सलग अकरा मालिका जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. 2012 पासून आतापर्यंत भारतीय भूमीवर झालेल्या कसोटी मालिकांमध्ये टीम इंडिया अपराजित राहिली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा सलग दहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खिशात घालत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा तो विक्रम मोडीत काढला आहे. पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी धुव्वा उडवून सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 326 धावांची आघाडी घेतल्यानंनंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर खेळतानाही भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजी पुन्हा ढेपाळली आणि पाहुण्या संघाचा दुसरा डाव 189 धावांतच आटोपला. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जाडेजाने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अश्विनने दोन तर ईशांत शर्मा आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
GT vs PBKS IPL 2026 : गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव
गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Embed widget