एक्स्प्लोर

आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन, इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण

भारताला आजच्या विश्वचषक वेस्ट इंडिजकडून हार स्वीकारावी लागली, तर नंबर वनचा आनंद अल्पजीवी ठरेल.

मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं इंग्लंडला मागे टाकून वन डे सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघांमधला सामना रविवारी खेळवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वन डे क्रमवारीत मिळालेला नंबर वन टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावणारा आहे.

ताज्या क्रमवारीत टीम इंडियानं 123 रेटिंग गुणांसह आयसीसी क्रमवारीत नंबर वन मिळवला. इंग्लंडची 122 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडला 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताला आजच्या विश्वचषक वेस्ट इंडिजकडून हार स्वीकारावी लागली, तर नंबर वनचा आनंद अल्पजीवी ठरेल.

विश्वचषकातील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. विश्वचषकात इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव सहन करावा लागला आहे.

...तर इंग्लंड पुन्हा नंबर वन विश्वचषकात भारताचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध येत्या 30 जून रोजी आहे. या सामन्या नंबर वन स्थानी इंग्लड राहणार भारत हे स्पष्ट होईल. जर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा आजचा सामना जिंकून इंग्लंडचाही पराभव केल्यास टीम इंडियाचे 124 गुण होतील. तर इंग्लंड 121 गुणांवर पोहोचेल. जर इंग्लंडने भारताविरुद्धचा सामना जिंकला तर 123 गुणांसह ते पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतील आणि टीम इंडिया 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी येईल.

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget