एक्स्प्लोर

डोक्यात चेंडू लागल्यानं रणजी खेळाडू जखमी, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: हैदराबाद आणि छत्तीसगडमधील रणजी सामन्यात ग्रुप सीच्या सामन्यात हैदराबादचा सलामी फलंदाज तन्मय अग्रवालच्या डोक्याला चेंडू लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 'द हिंदू' या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, तन्मय फॉरवर्ड शॉट लेगवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी छत्तीसगडचा फलंदाज मनोज सिंहनं डावखुरा फिरकी गोलंदाज मेहदी हसनच्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. त्यावेळी चेंडू थेट तन्मयच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. पण त्यावेळी कॅच घेण्यासाठी तन्मयनं डाईव्ह मारली आणि तो जमिनीवर कोसळला. चेंडू लागल्यानंतरही तन्मय शुद्धीत होता. पण नंतर त्याला चक्कर येऊ लागली. त्यानंतर तन्मयला स्ट्रेचरच्या साह्याने मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या डोक्याचं स्कॅनिंग करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून सध्या तन्मयवर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
IPL In Australia : ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
Ind vs Eng 5th T20 Live Score : श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
Shubman Gill - Sachin Tendulkar : आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा
आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget