एक्स्प्लोर

रैनाच्या ऑटोग्राफसाठी सुरक्षा भेदून चाहता थेट मैदानात!

कानपूर : क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरसाठी काहीही करायला तयार असतात. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध गुजरात लायन्स यांच्यातील सामन्यात आला. गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाचा एक चाहता ऑटोग्राफ घेण्यासाठी सुरक्षा भेदून मैदानात धावत आला. मैदानात येताच तो थेट सुरेश रैनाजवळ गेला. रैनाच्या नावाची जर्सी घालून मैदानात आलेल्या या चाहत्याने काही वेळासाठी खेळही थांबवला. https://twitter.com/IPL/status/862351676870504449 मैदानातील हे चित्र पाहून सर्वांच्याच नजरा या प्रसंगाकडे वळल्या. खेळात अडथळा आणल्यानंतर पंचांनी चाहत्याला मैदानाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र चाहत्याने रैनाचे पाय धरले. त्यानंतर रैनानेच स्वतः चाहत्याला बाहेर जाण्याची विनंती केली. या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या श्रेयस अय्यरचं शतक चार धावांनी हुकलं पण त्याच्या 96 धावांच्या खेळीने दिल्लीला गुजरातवर दोन विकेट्सनी विजय मिळवून दिला. दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांचं आयपीएलमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात गुजरातने दिलेल्या 196 धावांच्या दिल्लीने यशस्वी पाठलाग केला. दिल्लीच्या विजयाचं मुख्य श्रेय हे श्रेयस अय्यरला जातं. मूळच्या मुंबईच्या या फलंदाजाने 57 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह 96 धावांची खेळी रचून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याआधी या सामन्यात दिनेश कार्तिक आणि अॅरॉन फिन्च यांनी चौथ्या विकेटसाठी 58 चेंडूंत केलेल्या 92 धावांच्या भागीदारीने गुजरातच्या डावाला मजबुती दिली. गुजरातने 20 षटकांत पाच बाद 195 धावांची मजल मारली. दिनेश कार्तिकचा वाटा होता 28 चेंडूंत 40 धावांचा, तर अरॉन फिन्चचं योगदान होतं 39 चेंडूंत 69 धावांचं. ईशान किशननेही 34 धावांची उपयुक्त खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Sharad Pawar meets PM Modi: काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
Jantar Mantar Protest Food : जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
Embed widget