एक्स्प्लोर

वॉर्नरचं खणखणीत शतक, हैदराबादची कोलकातावर 48 धावांनी मात

हैदराबाद: कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या 59 चेंडूंमधल्या 126 धावांच्या खेळीनं हैदराबादला आयपीएलच्या सामन्यात बलाढ्य कोलकात्यावर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. घरच्या मैदानातल्या या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 षटकांत सात बाद 161 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो 43 चेंडूंत शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नर. आयपीएलमधलं ते आजवरचं पाचवं सर्वात जलद शतक ठरलं. वॉर्नरनं आपल्या या धडाकेबाज खेळीत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs SRH Live Score : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
GT vs SRH Live Score Update IPL 2026 : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
Punjab Kings Playoff Scenario : आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
Tim David News : मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Embed widget