एक्स्प्लोर

... म्हणून सुनील नारायणला सलामीला पाठवलं : गंभीर

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरिबियन गोलंदाज सुनील नारायण ईडनवर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या. पण नारायणने 18 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 37 धावा फटकावल्या आणि गौतम गंभीरसह सलामीला 76 धावांची भागीदारी रचून कोलकात्याच्या विजयाचा पाया घातला. सुनीलला सलामीला खेळवण्याचा निर्णय हा कोलकात्याचा मास्टरस्ट्रोक ठरला. सुनील नारायणच्या गोलंदाजीतल्या कौशल्याबद्दल सर्वांनाच ठावूक आहे, पण तो उत्तम फटकेबाजीही करू शकतो, असं गंभीरने नमूद केलं. कोलकात्याची फलंदाजांची फळी अगदी भक्कम आहे. त्यामुळे सुनीलला एरवी नवव्या क्रमांकावर फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही. त्याऐवजी त्याला थेट सलामीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गंभीरने म्हटलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला. ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात पंजाबने कोलकात्याला विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. गौतम गंभीरने कर्णधाराला साजेशी खेळी करून कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकात्याने हा सामना तब्बल 21 चेंडू आणि आठ विकेट्स राखून जिंकला. गंभीरने 49 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी उभारली. तसंच आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक धावा केल्यानं गंभीर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. गंभीरला सुनील नारायण, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडेने चांगली साथ दिली. त्याआधी, उमेश यादवने 33 धावांत पंजाबच्या चार फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget