एक्स्प्लोर

स्मिथकडून बीअरची ऑफर, रहाणेचं उत्तर...

शिमला : भारताविरुद्धच्या मालिकेती पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मंगळवारी अजिंक्य रहाणेने बीअर पिण्यासाठी बोलावलं. स्मिथने फक्त रहाणेलाच नाही, तर संपूर्ण भारतीय संघाला बीअर पिण्यासाठी निमंत्रण दिलं. स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये एकाच संघातून खेळतात. त्यामुळे 5 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधी स्टीव्ह स्मिथला सर्व चुका सुधारायच्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांची मालिकेत अनेक कटू अनुभव आले. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. स्मिथच्या ऑफरवर रहाणे म्हणाला... जेव्हा स्टीव्ह स्मिथने बीअर पिण्याची ऑफर दिल्यानंतर अजिंक्य रहाणेने उत्तर दिलं की, "मी तुझ्याशी नंतर बोलेन." आयपीएलमधी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार स्मिथ म्हणाला की, "आम्ही एकाच संघाचे सदस्य आहोत. पुढील आठवड्यापासून पुन्हा एकत्र असणार." स्मिथचा माफीनामा बॉर्डर-गावसकर मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याच्या वर्तणुकीसाठी माफी मागितलं. अनेक वेळ आपण स्वत:च्या विचारात असतो आणि त्यानंतर भावनेच्या भरात अशी चूक होते. कालच्या चुकीबद्दल मी माफी मागतो, असं स्मिथ म्हणाला होता. मुरली विजयला स्मिथची शिवीगाळ ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोश हेझलवूडचा झेल मुरली विजयने घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करत पॅव्हेलियनकडे निघाले. मात्र पंचांनी हेझलवूडला बाद देण्यास नकार दिला. पंचांच्या निर्णयानंतर भारतीय खेळाडूंना परत बोलावण्यात आलं तेव्हा मुरली विजय मैदानाकडे धावत येत असताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या स्टीव्ह स्मिथने मुरली विजयला शिवी दिली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. संबंधित बातम्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद 'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर! टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो ! DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात...

महत्त्वाच्या बातम्या

फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
ENG vs IND 2nd T20 : स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video
स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video
ENG vs IND 2026 T20 : अरे चांगलं तर सुरू आहे...; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला? सगळे हैराण
अरे चांगलं तर सुरू आहे...; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला? सगळे हैराण
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Embed widget