एक्स्प्लोर

स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार

चेंड़ूशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी राजीनामा दिला आहे.

मेलबर्न : चेंडूशी छेडछाड करणं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगलंच महागात पडलं. कर्णधारपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर त्याच्यासोबतच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही पदावरुन पायउतार झाला. यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली होती. स्टीव्ह स्मिथनेही ही चूक मान्य करत बॉल टेम्परिंग हा रणनितीचाच एक भाग होता, अशी स्पष्ट कबुली दिली होती. शिवाय माफीही मागितली. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कठोर भूमिका घेत स्टीव्ह स्मिथला राजीनामा देण्यास भाग पाडलं. काय आहे प्रकरण? ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. चेंडूशी छेडछाड केल्याची स्मिथकडून कबुली चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता. स्मिथला कर्णधारपदावरुन हटवा : ऑस्ट्रेलिया सरकार ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले. संपूर्ण देशाला शरमेने मान खाली लावायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar News : रोहितच्या निवडीवरून वाद अन् मीटिंगला दांडी! आता अजित आगरकर देणार राजीनामा, बीसीसीआयला लिहिलं पत्र, कधी शेवटचा दिवस?
रोहितच्या निवडीवरून वाद अन् मीटिंगला दांडी! आता अजित आगरकर देणार राजीनामा, बीसीसीआयला लिहिलं पत्र, कधी शेवटचा दिवस?
India vs Australia U19 : द्रविडच्या पोराची वादळी खेळी, सेहवागचा मुलगाही चमकला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या षटकात टीम इंडियाचा रोमांचक विजय
द्रविडच्या पोराची वादळी खेळी, सेहवागचा मुलगाही चमकला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या षटकात टीम इंडियाचा रोमांचक विजय
Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ
रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ
Gautam Gambhir On Shubman Gill : बुमराहपासून श्रेयसपर्यंत सगळे बाहेर; शुभमन गिल एकटा पडतोय, कोच गौतम गंभीर ODI वर्ल्ड कपआधी टीमबद्दल नेमकं काय म्हणाला?
बुमराहपासून श्रेयसपर्यंत सगळे बाहेर; शुभमन गिल एकटा पडतोय, कोच गौतम गंभीर ODI वर्ल्ड कपआधी टीमबद्दल नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Embed widget