एक्स्प्लोर

वेळापत्रक : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडनंतर भारत श्रीलंकेशी भिडणार!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर भारतीय संघ आता श्रीलंकेशी भिडणार आहे. श्रीलंकेच्या या भारतीय दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येतील.

नवी दिल्ली : श्रीलंका भारत दौऱ्यावर येत आहे. बीसीसीआयने या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या या मालिकेत तीन कसोटी, तीन वडे आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. कोलकात्यातील ईडन गार्डनवर सुरुवातीला 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सराव सामना खेळवण्यात येईल. कसोटी मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामना नागपुरात 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, तर अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना दिल्लीत 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येईल. वन डे मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून धर्मशालेच्या मैदानातून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना मोहालीत 13 डिसेंबर रोजी, तर तिसरा आणि अखेरचा 17 डिसेंबरला विशाखापट्टणमला होईल. टी-20 मालिकेची सुरुवात 20 डिसेंबरपासून कटकच्या मैदानातून होणार आहे. तर दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 24 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवण्यात येईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR : कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
Shriram Finance : श्रीराम फायनान्स आणि जपानच्या MUFG चा व्यवहार पूर्ण, 39618 कोटींची गुंतवणूक मिळवली, 20 टक्के शेअर MUFG कडे, स्टॉकमध्ये उसळी
श्रीराम फायनान्स–MUFG व्यवहार पूर्ण; वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक, शेअरमध्ये 10 टक्के उसळी
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
Embed widget