एक्स्प्लोर

भारतीय गोलंदाजांकडून श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा

कॅण्डी : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला आहे. या कसोटीत भारताच्या हाताशी तब्बल 352 धावांची आघाडी आहे. त्यामुळं या कसोटीवर टीम इंडियानं दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली आहे.

पल्लीकल : कॅण्डी : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला आहे. या कसोटीत भारताच्या हाताशी तब्बल 352 धावांची आघाडी आहे. त्यामुळं या कसोटीवर टीम इंडियानं दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. भारताकडून कुलदीप यादवनं 40 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन, त्याला छान साथ दिली. त्याआधी या कसोटीत हार्दिक पंड्याच्या पहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 487 धावांची मजल मारली. हार्दिक पंड्याने 96 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 108 धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. शिखर धवननं कारकीर्दीतील सहावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 123 चेंडूत 17 चौकारांसह 119 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनंही 135 चेंडूत 8 चौकारांसह 85 धावा केल्या. राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक होतं. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारीही साकारली. धवन आणि राहुल बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारताचा डाव गडगडला. चेतेश्वर पुजारा 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं 13 तर आर अश्विननं 31 धावांचं योगदान दिलं. कर्णधार विराट कोहलीनंही 42 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रिद्धीमान साहा 13 तर हार्दिक पंड्या 1 धावांवर खेळत होता. पंड्याने दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळी करत भारताला 487 धावांची मजल मारुन दिली. 5 चेंडूत 26 धावा, वादळी शतक ठोकत पंड्याकडून मोठा विक्रम मोडित एका षटकात 26 धावा ठोकून पंड्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता. पंड्याने पुष्पकुमाराच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर सलग दौन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार ठोकले. अशा एकूण 26 धावा त्याने केवळ 5 चेंडूत पूर्ण केल्या. संबंधित बातम्या :

5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक

शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Embed widget