एक्स्प्लोर

SRH vs CSK : आजचा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा; चेन्नईवर मात करणार?

आयपीएलच्या पहिल्या भागात जेव्हा चेन्नई आणि हैदराबाचे संघ जेव्हा समोरासमोर आले आहे. त्यावेळी धोनीच्या संघाने बाजी मारली आहे.

Hyderabad vs Chennai: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या आज सामन्यात  केन विल्यमसनच्या सनराइजर्स हैदराबादची टक्कर  एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. शारजाह येथे सामना खेळवण्यात येणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या भागात जेव्हा चेन्नई आणि हैदराबाचे संघ जेव्हा समोरासमोर आले आहे. त्यावेळी धोनीच्या संघाने बाजी मारली आहे. या सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा खेळत 20 षटकात 171 धावा बनवल्या. तर हैदराबाद विरुद्ध उतरलेल्या चेन्नईने 18.3 षटकात हे आव्हान संपुष्टात आणले होते. या मॅचमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 75 धावा केल्या होत्या. 

SRH vs CSK Head to Head

सनराइजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघात धोनीचा संघाचे पारडे जड आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन संघ आतापर्यंत 15 वेळा समोरासमोर आले आहे. यामध्ये चेन्नई 11 वेळा जिंकली असून हैदराबादला फक्त चार वेळा सामना जिंकता आला आहे.

पॉईंट टेबलमध्ये चेन्नई  पहिल्या स्थानी 

पॉईंट टेबलचा विचार करता चेन्नईचा वर्चस्व कायम आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत  10 सामने खेळले आहे. या दरम्यान आठ सामन्यात मॅच जिंकता आली आहे. पॉईंट टेबलमध्ये 16 गुणांसह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने या हंगामात सीझनमध्ये आतापर्यंत 10 मॅच खेळल्या आहेत. या 10 सामन्यात हैदराबादने दोन सामने जिंकले आहे. पॉईंट टेबलमध्ये हैदराबादचा संघ सर्वात खाली आठव्या स्थानावर आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir on Sanju Samson : 4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
Mumbai Indians Playing XI IPL 2026 : रोहित शर्मा अन् डी कॉक सलामीवीर, तर शार्दुल ठाकूर OUT... मुंबई इंडियन्सची धडकी भरवणारी Playing XI
रोहित शर्मा अन् डी कॉक सलामीवीर, तर शार्दुल ठाकूर OUT... मुंबई इंडियन्सची धडकी भरवणारी Playing XI
Kavya Maran-Abrar Ahmed : काव्या मारनने ज्या पाकिस्तानीवर टाकला विश्वास, तोच निघाला गद्दार; अबरार अहमद खेळण्यास देणार नकार, नेमकं कारण काय?
काव्या मारनने ज्या पाकिस्तानीवर टाकला विश्वास, तोच निघाला गद्दार; अबरार अहमद खेळण्यास देणार नकार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
Embed widget