एक्स्प्लोर

होय, मी समलैंगिक! सुवर्णपदक विजेती धावपटू दुती चंदची वाच्यता

शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटू ठरण्याचा विक्रम रचणाऱ्या दुती चंदने आपण लेस्बियन असल्याचं जगजाहीर केलं आहे

मुंबई : भारताची सुवर्ण पदक विजेती धावपटू दुती चंद हिने आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं आहे. ओदिशात आपल्याच गावात राहणाऱ्या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दुतीने दिली. 'पब्लिक फिगर' म्हणून पाहिल्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या लैंगिकतेविषयी जाहीर वाच्यता करण्याची भारतातील ही तुरळक घटना आहे. शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटू ठरण्याचा विक्रम दुती चंदच्या नावावर जमा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दुतीने रौप्य पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर (धावणे) इव्हेंटसाठी पात्र ठरणारी ती भारताच्या इतिहासातील तिसरीच महिला आहे. ऑनलाईन ट्रोल झालेल्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू आपल्या जोडीदाराला अनावश्यक त्रास भोगावा लागू नये, यासाठी तिची ओळख जाहीर करण्याचं दुतीने टाळलं. 'मला माझी सोलमेट मिळाली आहे. तुम्हाला ज्याच्यासोबत राहण्याची इच्छा आहे, त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य असावं, यावर माझा विश्वास आहे. समलैंगिक नातेसंबंधांमध्ये राहणू इच्छिणाऱ्यांना मी कायमच पाठिंबा दिला आहे. माझं लक्ष सध्या वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि ऑलिम्पिककडे आहे. पण भविष्यात मला 'तिच्या'सोबत सेटल व्हायचं आहे.' अशा भावना दुतीने व्यक्त केल्या. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी समलैंगिक संबंधांना गु्न्हेगारी ठरवणाऱ्या कलम 377 मधील अटी शिथिल केल्यानंतर अनेक जणांनी मोकळेपणाने याविषयी बोलण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय फेडरेशनविरोधात दुतीला गेल्या वर्षी स्वतःची लैंगिक ओळख क्रीडा लवाद न्यायालयात सिद्ध करावी लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20I : अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
IND vs WI 3rd T20 Score Update : अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
IND vs WI 3rd T20 : चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
IND A vs AUS A 3rd ODI : ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Embed widget