एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये आता प्रेक्षक होणार थर्ड अंपायर

मुंबई : टी20 विश्वचषकाचा फीव्हर संपतो न संपतो, तोच आयपीएलची मेजवानी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. आयपीएलच्या नव्या पर्वात नवनवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. थर्ड अंपायरकडे कौल मागितलेल्या गेलेल्या चेंडूवर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही आपलं मत नोंदवता येणार आहे.   उपस्थित प्रेक्षकांना एक कार्ड देण्यात येईल. त्याच्या एका बाजूला आऊट तर दुसऱ्या बाजूला नॉट आऊट लिहिलं असेल. प्रेक्षकांचं मत टीव्हीवर दाखवण्यात येईल. मात्र थर्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील, प्रेक्षकांच्या निर्णयाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली आहे.   प्रेक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी याचा अंतर्भाव करण्यात आल्याचं म्हटलं जातं. आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूड स्टार रणवीर सिंग, कतरिना कैफ, यो यो हनी सिंग उपस्थित राहणार आहेत.  

संंबंधित बातम्या :

'आयपीएलसाठी पाण्यावर प्रतिलीटर हजार रुपये कर लावा'

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
Ind Squad vs Nz ODI Series : जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget