एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का

भारताविरुद्धच्या मालिकेआधीच द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसीय बॉक्सिंग डे-नाईट टेस्टच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर क्विंटन डिकॉकला दुखापत झाली आहे.

पोर्ट एलिझाबेथ (द. आफ्रिका) : भारताविरुद्धच्या मालिकेआधीच द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसीय बॉक्सिंग डे-नाईट टेस्टच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर क्विंटन डिकॉकला दुखापत झाली आहे. फलंदाजीवेळी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे तो नंतर विकेटकिपिंगसाठी देखील मैदानावर आला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधीच त्याने या कसोटी सामन्यातून माघार घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, त्याची दुखापत नेमकी किती मोठी आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवस तरी त्याला मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. म्हणजेच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीला त्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. जर त्याची दुखापत जास्त गंभीर असेल तर त्याला भारताविरुद्धच्या तीनही कसोटीतून माघार घ्यावी लागू शकते. भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्याची मालिका 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. याचाच विचार करुन टीम व्यवस्थापनानं डेल स्टेन आणि कर्णधार फॅफ डूप्लेसिसला बॉक्सिंग डे कसोटी न खेळवण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेचा धडाकेबाज खेळाडू एबी डिव्हिलिअर्स जवळजवळ दोन वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटीत डिकॉक दुखापतग्रस्त झाल्यानं डिव्हिलिअर्सला विकेटकिपिंगही करावी लागली. डे-नाईट कसोटीत पहिल्या दिवशी द. आफ्रिकेनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 309 धावांवर आपला डाव घोषित केला. तर त्यानंतर फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेचे 30 धावांमध्ये 4 गडीही बाद केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
GT vs PBKS IPL 2026 : गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव
गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
Embed widget