एक्स्प्लोर

Hashim Amla retire | दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेननंतर आमलाच्या निवृत्तीनं दक्षिण आफ्रिकेन संघात मोठी पोकळी तयार झाली आहे. आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार आहे.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आमलानं गेली 15 वर्ष दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ ओसरला होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकातंही आमला प्रभावी कामगिरी बजावण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे विश्वचषकानंतर निवृत्त होण्याचा त्यानं निर्णय घेतला होता. एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेननंतर आमलाच्या निवृत्तीनं दक्षिण आफ्रिकेन संघात मोठी पोकळी तयार झाली आहे. आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार आहे. अमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक 311 धावा केल्या होत्या. त्रिशतक झळकवणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Ind vs Eng 3rd T20I : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Embed widget