एक्स्प्लोर

...आणि सौरव गांगुलीवर टॅक्सीने प्रवास करण्याची वेळ आली!

खरंतर गांगुलीकडे अनेक गाड्या आहेत. तो बऱ्याचदा बीएमडब्लूमधून प्रवास करतो. पण आज बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तो चक्क टॅक्सीतून हॉटेलमध्ये पोहोचला.

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर टॅक्सीतून प्रवास करण्याची वेळ आली. कोलकातामधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो पिवळ्या रंगाच्या अॅम्बेसेडर टॅक्सीतून पोहोचला. हे चित्र सुरक्षारक्षकांसाठी नवं होतं. खरंतर गांगुलीकडे अनेक गाड्या आहेत. तो बऱ्याचदा बीएमडब्लूमधून प्रवास करतो. पण आज बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तो चक्क टॅक्सीतून हॉटेलमध्ये पोहोचला. झालं असं की, बैठकीसाठी तो आवडत्या बीएमडब्लू कारमधून निघाला होता. पण रस्त्यातच कार बिघडली. बीएमडब्लू एक्साईट क्रॉसिंगजवळच्या ली रोडवर खराब झाली. त्यानंतर गांगुली गाडीतून उतरला. मागून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्सीत तो बसला आणि बैठकीसाठी निघाला. माजी कर्णधाराला पंचतारांकित हॉटेल परिसरात सामान्य टॅक्सीतून उतरताना पाहून सुरक्षारक्षकही चक्रावले. बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने त्यांनतर बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं.

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
RCB Retention List IPL 2027 : गतविजेत्या आरसीबीचा धडाकेबाज निर्णय, सगळेच चक्रावले! फक्त इतक्या खेळाडूंना रिलीज केलं, आता पर्समध्ये किती पैसे उरले? जाणून घ्या A टू Z
गतविजेत्या आरसीबीचा धडाकेबाज निर्णय, सगळेच चक्रावले! फक्त इतक्या खेळाडूंना रिलीज केलं, आता पर्समध्ये किती पैसे उरले? जाणून घ्या A टू Z
Mumbai Indians Retention List IPL 2027 : मुंबई इंडियन्सने एकाच झटक्यात 13 खेळाडूंना केले रिलीज; कर्णधार कोण, लिलावासाठी किती कोटी शिल्लक?, जाणून घ्या A टू Z
मुंबई इंडियन्सने एकाच झटक्यात 13 खेळाडूंना केले रिलीज; कर्णधार कोण, लिलावासाठी किती कोटी शिल्लक?, जाणून घ्या A टू Z
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
Adani Energy Satara Tarali Project: वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Embed widget