एक्स्प्लोर

'प्रिन्स ऑफ कोलकाता' सौरव गांगुली ईडन गार्डनवर लिफ्टमध्ये अडकला

कोलकाता : प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणजे सौरव गांगुली शुक्रवारी चक्क त्याच्याच ईडन गार्डन्सवर लिफ्टमध्ये अडकला. त्यावेळी ईडन गार्डन्सच्या सुरक्षारक्षकांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे सौरवदादा लिफ्टमधून सुखरुप बाहेर आला. सुदैवाने या घटनेत गांगुलीला साधं खरचटलंही नाही. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेला सौरव सायंकाळी पाचच्या सुमारास लिफ्टने पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या केबिनकडे जात होता. तब्बल 29 वर्ष जुनी असलेली ती लिफ्ट नेमकी दोन मजल्यांच्या मधोमध थांबली. त्यामुळे सौरव गांगुली लिफ्टमध्येच अडकून पडला होता. ईडन गार्डन्सवरच्या सुरक्षारक्षकांच्या ही गोष्ट ध्यानी येताच त्यांनी धावपळ करुन आधी विद्युतप्रवाह बंद केला. मग जुन्या पद्धतीचा जाळीचा दरवाजा ताकद लावून उघडण्यात आला. त्या जागेतून एक लाकडी स्टूल लिफ्टमध्ये अडकलेल्या सौरवदादाला देण्यात आलं. त्याच स्टुलावर चढून मग तो लिफ्टमधून बाहेर आला. खरं तर 2011 सालच्या विश्वचषकाच्या निमित्तानं ईडन गार्डन्सचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. पण 1987 साली बसवण्यात आलेली लिफ्ट त्यावेळी बदलण्यात आली नव्हती. आता बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनाच आलेला अनुभव लक्षात घेऊन तरी ती लिफ्ट बदलण्यात येईल, अशी आशा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir On Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!
संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget