एक्स्प्लोर

हिजाब, बुरखा अनिवार्य; सौम्याची बुद्धीबळ चॅम्पियनशिपमधून माघार

बुद्धीबळमधील महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्युनिअर गर्ल चेस चॅम्पियन सौम्या स्वामीनाथनने फेसबुकवर पोस्ट करुन या नियमाविरोधात आपलं मत मांडलं.

मुंबई : भारताची अव्वल बुद्धीबळपटू सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याचा नियम म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन असल्याचं सांगत तिने चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जबरदस्तीने धार्मिक कपडे घालण्याचं बंधन खेळांमध्ये नसावं, असं सौम्या स्वामीनाथन म्हणाली. बुद्धीबळमधील महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्युनिअर गर्ल चेस चॅम्पियन सौम्या स्वामीनाथनने फेसबुकवर पोस्ट करुन या नियमाविरोधात आपलं मत मांडलं. सौम्याने लिहिलं आहे की, "आगामी आशियायी नेशन्स कप चेस चॅम्पियनशिप 2018 मधून माघार घेण्याबद्दल मी भारतीय महिला संघाची माफी मागते. ही चॅम्पियनशिप 26 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान इराणमध्ये होणार आहे. या स्पर्धेत महिलांना डोक्यावर स्कार्फ घेण्यास सांगितलं जात आहे. स्कार्फ किंवा बुरखा परिधान करण्यासाठी माझ्यावर सक्ती केली जाऊ नये. इराणमध्ये लागू असलेले हे नियम माझ्या मानवाधिकाराविरोधात आहेत. इराणमध्ये डोक्यावर स्कार्फ किंवा बुरखा परिधान करण्याचा नियम माझ्या मानवाधिकाराचं, विशेषत: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य तसंच माझ्या धर्माचं उल्लंघन आहे. मी माझा मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी इराणमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. "अशा चॅम्पियनशिपच्या आयोजनात या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही, हे पाहून निराश झाले. आयोजकांनी आम्हाला देशाच्या संघाचा ड्रेस किंवा स्पोर्टिंग ड्रेस परिधान करण्यास सांगितलं असतं तरी ठीक, पण खेळांमध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक ड्रेसकोड लागू केला जाऊ शकत नाही." "कोणत्याही स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यात मला अभिमान वाटतो. पण या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होत नसल्याने मला दु:ख होत आहे. एक खेळाडू म्हणून मी खेळासाठी कोणतीही तडजोड करण्यास तयार झाले असते, पण काही गोष्टींमध्ये तडजोड होऊ शकत नाही." याआधी 2016 मध्ये महिला नेमबाज हिना सिद्धूनेही हिजाब घालण्याच्या नियमामुळे एशियन एअरगन चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget