एक्स्प्लोर

VIDEO: 'सोनम गुप्ताची बेवफाई' थेट क्रिकेटच्या मैदानावर!

विशाखापट्टणम: नोटाबंदीनंतर सोशल मीडियातून चर्चेत आलेल्या 'सोनम गुप्ता'बाबत आता क्रिकेटच्या मैदानावरही चर्चा सुरु झाली आहे. पाहा 'सोनम गुप्ता बेवफा है' या प्रश्नावर क्रिेकेटमधील दिग्गजांचं काय म्हणणं आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या वेळी कॉमेंट्री बॉक्स ते चेंजिंग रुमपर्यंत बरंच खेळीमेळीचं वातावरण होतं. टीम इंडियाचा माजी फलंदाज आकाश चोप्रानं त्यावेळी थोडा मस्तीच्या मू़डमध्ये दिसून आला. कमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या सगळ्यानाच त्यानं 'सोनम गुप्ता बेवफा है' हा प्रश्न विचारुन हैराण केलं. पण या क्रिकेटर्सनही त्याला चांगलीच उत्तरं दिली. आकाशनं सगळ्यात आधी डीन जोन्सला प्रश्न विचारला की, सोनम गुप्ता बेवफा आहे? यावर जोन्स म्हणाला की, मला याबाबत काहीही माहित नाही. मी फक्त क्रिकेटबाबत जाणतो. हाच प्रश्न त्यानं माजी क्रिकेटर किरण मोरे यांना विचारला. त्यावेळी मोरेही म्हणाले की, मला माहित नाही की, ही सोनम गुप्ता कोण? Sonam-Gupta-Note1 यानंतर आकाशनं व्हीव्हीएस लक्ष्मणला विचारलं की, सोनम गुप्ता बेवफा क्यो है? यावर लक्ष्मणननंही भारी उत्तर दिलं. लक्ष्मण म्हणाला की, 'मला वाटतं की, सोनम गुप्ता बेवफा आहे. कारण की, आकाश म्हणतो म्हणजे बरोबरच असेल. आकाश नेहमी बरोबरच बोलतो...' माजी कर्णधार, कपिल देव यांनाही आकाशनं विचारलं की, सोनम गुप्ता बेवफा है? त्यावेळी कपिल देव म्हणाले की, 'मला वाटत नाही सोनम गुप्ता बेवफा असेल. सोनम गुप्ता बेवफा हो ही नही सकती.' ही सगळी मजामस्ती आकाश चोप्रानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून त्यानं हा व्हिडिओ आपल्या फेसबूक पेजवर शेअरही केला आहे. VIDEO: पाहा कॉमेंट्री रुममधील धमाल मस्ती:

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 2nd T20 : पहिल्या सामन्यात तोंडावर आपटले, आता दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंचा डच्चू मिळणार; भारत-आयर्लंडचा सामना कधी, कुठे रंगणार?, A टू Z माहिती
पहिल्या सामन्यात तोंडावर आपटले, आता दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंचा डच्चू मिळणार; भारत-आयर्लंडचा सामना कधी, कुठे रंगणार? A टू Z माहिती
India Women's Semifinal Scenario : टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
ENG vs NZ 3rd Test : थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
ENG vs NZ 3rd Test : चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?
चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
Embed widget