एक्स्प्लोर

रोमानियाची सिमोना हालेप फ्रेंच ओपनची नवी विजेती

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हालेपने अमेरिकेच्या स्लोआन स्टीव्हन्सचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं. हालेपने हा सामना 3-6, 6-4, 6-1 असा जिंकत कारकीर्दीतलं पहिलं ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावलं.

पॅरिस : रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हालेपने फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हालेपने अमेरिकेच्या स्लोआन स्टीव्हन्सचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं. हालेपने हा सामना 3-6, 6-4, 6-1 असा जिंकत कारकीर्दीतलं पहिलं ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावलं. दोन तास तीन मिनिटे चाललेल्या या लढतीत स्टीव्हन्सने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या हालेपने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत पुढील दोन्ही सेट आपल्या नावावर केले. हालेपची यंदाच्या वर्षातली ही दुसरी ग्रॅन्ड स्लॅम फायनल होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र फ्रेंच ओपनमध्ये तिने ही कसर भरुन काढताना विजेतेपदाला गवसणी घातली.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad For 2027 ODI World Cup : रोहित-विराटसह नव्या दमाची फौज तयार! 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावे शॉर्टलिस्ट, कोणत्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?
रोहित-विराटसह नव्या दमाची फौज तयार! 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावे शॉर्टलिस्ट, कोणत्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
Team India Update : टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad
टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
Embed widget