एक्स्प्लोर

कोहली, एबी, स्टॉयनिस माघारी धाडत राजस्थान रॉयल्सच्या श्रेयस गोपालची हॅटट्रिक

आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही अठरावी हॅटट्रिक ठरली आहे. यंदाच्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबच्या सॅम करननं दिल्लीविरुद्ध पहिली हॅटट्रिक साजरी केली होती.

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बंगळुरूच्या मैदानावरील सामना सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पण या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राजस्थान रॉयल्सच्या श्रेयस गोपालने. श्रेयसने यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्या हॅटट्रिकची नोंद केली. आयपीएल कारकिर्दीतली त्याची ही पहिलीच हॅटट्रिक ठरली. श्रेयस गोपालसाठी ही हॅटट्रिक खूप खास होती. श्रेयसने दुसऱ्याच षटकातल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस या धडाकेबाज फलंदाजांना माघारी धाडलं. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही अठरावी हॅटट्रिक ठरली आहे. यंदाच्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबच्या सॅम करननं दिल्लीविरुद्ध पहिली हॅटट्रिक साजरी केली होती. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स संघातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पाच-पाच षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना पाच षटकांत सात बाद 62 धावा उभारल्या. पण त्यानंतर राजस्थानच्या डावाला सुरुवात झाल्यावर तिसऱ्या षटकात पावसानं पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी उर्वरित खेळ रद्द केला. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
IND vs ENG 2nd T20 : भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली, आता रात्री 10 वाजता नाही, तर...; मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली, आता रात्री 10 वाजता नाही, तर...; मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z
IND A vs SL A : तीन खेळाडू OUT, तीन नवे चेहरे IN...; श्रीलंकेला चकित करण्यासाठी ध्रुव जुरेलचा मास्टरप्लॅन, भारतीय अ संघाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
तीन खेळाडू OUT, तीन नवे चेहरे IN...; श्रीलंकेला चकित करण्यासाठी ध्रुव जुरेलचा मास्टरप्लॅन, भारतीय अ संघाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
Hardik Pandya Trade IPL 2027 : हार्दिकच्या ट्रेडमध्ये खतरनाक ट्विस्ट; MI अन् CSK दोन्ही फ्रेंचायजींनी अखेर सांगितली आतली गोष्ट, नक्की कोणत्या संघांत जाणार पांड्या?
हार्दिकच्या ट्रेडमध्ये खतरनाक ट्विस्ट; MI अन् CSK दोन्ही फ्रेंचायजींनी अखेर सांगितली आतली गोष्ट, नक्की कोणत्या संघांत जाणार पांड्या?

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
Embed widget