एक्स्प्लोर

शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!

नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून निवड झाली आहे. आयसीसीने अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान केलं होतं. यानंतर शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड झाली. शशांक मनोहर दोन वर्षांसाठी आयसीसीचे चेअरमन असतील.   "क्रिकेट अधिक संपन्न करण्यासाठी मी सर्व देशांच्या बोर्डांसह मिळून काम करण्याचा प्रयत्न करेन," अशी प्रतिक्रिया शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर दिली. https://twitter.com/ICC/status/730635262204760064 आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मनोहर यांच्या राजीनाम्यानंतर आता बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांचं नाव सध्या चर्चेत आहे.   याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांचं नावही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. शिर्केंना शरद पवारांचा पाठींबा असल्याचही बोललं जात आहे. पण अनुराग ठाकूर यांच्यापाठीमागे असलेली भाजपची ताकद पाहता, सध्यातरी ठाकूर यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.   संबंधित बातम्या

BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर

शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs RCB IPL 2026 : एक लाख चाहत्यांसमोर गुजरातने बंगळुरूचा 'गेम' वाजवला; प्लेऑफच्या शर्यतीत 'खळबळजनक' एन्ट्री, आरसीबीच्या पराभवाने चाहते सुन्न
एक लाख चाहत्यांसमोर गुजरातने बंगळुरूचा 'गेम' वाजवला; प्लेऑफच्या शर्यतीत 'खळबळजनक' एन्ट्री, आरसीबीच्या पराभवाने चाहते सुन्न
GT vs RCB Live Score IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय
GT vs RCB IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय
Rajat Patidar Catch Controversy Video : रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?
रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?
Harbhajan Singh News : आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?
आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaple Sarkar Portal Down: 'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Embed widget