एक्स्प्लोर

पालघर ते मुंबई अप-डाऊन, काका-काकींकडे वास्तव्य, शार्दूलची कहाणी

मुंबई : झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नुकतीच टीम इंडियाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी अनेक सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीशिवाय नवख्या यंगस्टर्सना प्राधान्य देण्यात आलं आहे.   तर वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर शिलेदारांच्या साथीनं शार्दूल ठाकूरचाही संघात समावेश करण्यात आलाय. शार्दूल ठाकूर हा रणजीमध्ये मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्त्व करतो.   शार्दूलनं यंदाच्या रणजी मोसमात 11 सामन्यांमध्ये 41 विकेट्स काढल्या होत्या. तसंच रणजी फायनलमध्ये आठ विकेट्स काढून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.   शार्दूल ठाकूर हा मूळचा पालघरचा. तो क्रिकेटसाठी पालघर ते चर्चगेट असा प्रवास रोज करायचा. क्रिकेटमध्येच करिअर करण्याचं त्याचं ध्येय होतं. त्याच कष्टाचं परिश्रम म्हणजे आज त्याची टीम इंडियात झालेली निवड होय. शार्दूल सध्या मुंबईत काका-काकींकडे राहतो. दररोज पालघरवरुन अप-डाऊन करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे क्रिकेटसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळेच क्रिकेटला अधिक वेळ मिळावा म्हणून तो काका-काकींकडे शिफ्ट झाला. आता त्याचा वेळ वाचतोय. हा वाचलेला वेळ आणि एनर्जी टीम इंडियाकडून खेळताना वापरायची आहे, असा निश्चय शार्दूलने व्यक्त केला.   11 जूनपासून झिम्बाब्वे दौरा   टीम इंडिया 11 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये तीन वन डे आणि दोन ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.   झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या संघातून विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असून मुंबईचा धवल कुलकर्णी, महाराष्ट्राचा केदार जाधव आणि विदर्भाचा फैज फजल यांचा वन डे आणि ट्वेन्टी20 संघात समावेश करण्यात आला आहे.   तर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाचं उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.   झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वन डे संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मंदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडटकर, यजुवेंद्र चहल   वेस्ट इंडिज कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमन साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK Final : किंमत चुकवावी लागणार, बदला घेतला जाणार! सेहवाग-द्रविड मैदानात, भारत-पाकिस्तान आज फायनल सामन्याचा थरार; कधी, कुठे अन् कोणत्या चॅनलवर पाहाल LIVE मॅच? जाणून घ्या A टू Z
किंमत चुकवावी लागणार, बदला घेतला जाणार! सेहवाग-द्रविड मैदानात, भारत-पाकिस्तान आज फायनल सामन्याचा थरार; कधी, कुठे अन् कोणत्या चॅनलवर पाहाल LIVE मॅच? जाणून घ्या A टू Z
SMAT 2026 : वडिलांच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कार उरकले अन् दुसऱ्याच दिवशी मॅच खेळण्याठी मुंबईत परतला, क्रिकेटपटूच्या धैर्याने विराट कोहलीची आठवण
वडिलांच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कार उरकले अन् दुसऱ्याच दिवशी मॅच खेळण्याठी मुंबईत परतला, क्रिकेटपटूच्या धैर्याने विराट कोहलीची आठवण
Arjuna Awards 2025 Winners List : दिव्या देशमुख, विदित गुजरातीसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; महाराष्ट्रातील खेळाडूंनी उंचावली मान, पाहा संपूर्ण यादी
दिव्या देशमुख, विदित गुजरातीसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; महाराष्ट्रातील खेळाडूंनी उंचावली मान, पाहा संपूर्ण यादी
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Embed widget