एक्स्प्लोर

आयपीएल 2018 : राजस्थान रॉयल्समध्ये शेन वॉर्नचं पुनरागमन!

वॉर्न दहा वर्षांनी एका नव्या भूमिकेत राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न हा राजस्थान रॉयल्सचा मेन्टॉर या नात्याने यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. वॉर्नने कर्णधार आणि प्रशिक्षक या नात्याने राजस्थान रॉयल्सला पहिल्या आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. तोच वॉर्न दहा वर्षांनी एका नव्या भूमिकेत राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. राजस्थान रॉयल्सही यंदा दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मुंबईचा माजी रणजीपटू झुबिन भरुचाही क्रिकेट प्रमुख या नात्याने राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात परतणार आहे. ''राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. या संघाचं माझ्या क्रिकेटच्या प्रवासात मोलाचं स्थान आहे. आमच्याकडे युवा आणि उत्साही खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे,'' असं शेन वॉर्नने सांगितलं. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात चॅम्पियन बनणाऱ्या राजस्थान रॉयल्सचं यंदा दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. राजस्थानने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिटेन केलं, तर अनेक दिग्गज खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असेल, हे अगोदरच स्पष्ट होतं. मात्र सपोर्ट स्टाफची घोषणा अद्याप झालेली नव्हती. राजस्थान रॉयल्स (एकूण खेळाडू -23) स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डीअर्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर, क्रिष्णप्पा गौतम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अंकित शर्मा, अनुरित सिंह, झहीर खान, श्रेयस गोपाल, सुधासेन मिधुन, प्रशांत चोप्रा, बेन लाफलिन, महिपाल लोमरोर, जतिन सक्सेना, आर्यमान बिर्ला, दुष्मंथा चमिरा

महत्त्वाच्या बातम्या

England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Embed widget