एक्स्प्लोर

शाकिब अल हसन अडचणीत, फिक्सिंगबाबत बुकीशी फोनवर संभाषण

शकिब अल हसनवर दीड वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकते. परिणामी त्याला बांगलादेश संघाच्या आगामी भारत दौऱ्याला मुकावं लागणार आहे.

मुंबई : आयसीसीने काळ्या यादीत समावेश केलेल्या एका बुकीशी दूरध्वनीवर संभाषण केल्याप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन अडचणीत आला आहे. आयसीसीच्या ॲण्टी करप्शन युनिटने केलेल्या तपासणीत शाकिबने काही वर्षांपूर्वी एका बुकीशी दूरध्वनीवर संवाद साधल्याचं आढळून आलं. त्याने या घटनेची कल्पना आयसीसी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही प्रतिनिधीला दिलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात शकिब अल हसनवर दीड वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकते. परिणामी त्याला बांगलादेश संघाच्या आगामी भारत दौऱ्याला मुकावं लागणार आहे. शाकिब अल हसनला दोन वर्षांपूर्वी फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. सामन्याआधी बुकीने शाकिब अल हसनशी संपर्क साधला होता. प्रोटोकॉलनुसार, फिक्सिंगची ऑफर मिळताच शाकिब अल हसनने आयसीसीशी संपर्क करायला हवा होता. परंतु त्याने असं केलं नाही. आयसीसीचं अॅण्टी करप्शन युनिट संशयितांचे कॉल ट्रॅकिंग करत होतं. यादरम्यानच समजलं की, शाकिबने एका ब्लॅकलिस्टेड बुकीशी संभाषण केलं होतं. शाकिबला फिक्सिंगची ऑफर मिळण्याची कुणकुण आयसीसीच्या अॅण्टी करप्शन युनिटला लागली आणि या विषयावर त्याच्याशी बातचीत केली. यावेळी शाकिब अल हसनने त्याची चूक मान्य केलं. मी बुकीची ऑफर गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळेच ही बाब आयसीसीला सांगितली नाही, असं शाकिब अल हसनने आयसीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. या अडचणी असतानाच शाकिब भारताविरुद्धच्या तीन ट्वेण्टी 20 आणि दो कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. तर दुसरा टी20 सामना 7 नोव्हेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवला जाईल. तिसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये होणार आहे. याशिया कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. तर 22 नोव्हेंबर रोजी दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
MS Dhoni Jersey Number: MS धोनीने 7 नंबर सोडला, IPL आधी खळबळ; आता कोणत्या क्रमांकाची जर्सी घालणार?; स्वत: पोस्ट करत म्हणाला...
धोनीने 7 नंबर सोडला, IPL आधी खळबळ; आता कोणत्या क्रमांकाची जर्सी घालणार?; स्वत: पोस्ट करत म्हणाला...
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
IPL Auction 2026 Most Expensive Player List: लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च; IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी!
लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च; IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी!

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
Nashik Crime Ashok Kharat: अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयात पोलिसांचा छापा, 58 व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह ठरणार महत्त्वाचा पुरावा?
अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयात पोलिसांचा छापा, 58 व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह ठरणार महत्त्वाचा पुरावा?
Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Video: नाद सगळा करा, पण या ग्लेन फिलिप्सचा कुठं! मैदानात चित्त्याच्या चपळाईने झेपावणाऱ्या पायलट ग्लेन फिलिप्सचा आता विमान उडवून लँडिग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
नवीन खासदारांनी देवेगौडा खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
नवीन खासदारांनी देवेगौडा खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget