एक्स्प्लोर

बांगलादेशच्या शकिब अल हसनवर आयसीसीकडून कारवाई

पंचांच्या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करणारा बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला त्याच्या मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोलंबो : कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात पंचांच्या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करणारा बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला त्याच्या मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच त्याला एक दंड गुण ठोठावण्याचाही निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे. बांगलादेशचा राखीव खेळाडू नुरुल हसनवरही मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड आणि एक दंड गुण अशी कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशच्या डावातल्या अखेरच्या षटकात दुसरा बाऊन्सर नोबॉल न देण्याच्या पंचांच्या निर्णयावर कर्णधार शकिब अल हसन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानं फलंदाजांनाही मैदानातून माघारी बोलावलं होतं. नेमकी घटना काय? टी-20 तिरंगी मालिकेतील बांगलादेश-श्रीलंका निर्णायक सामन्यात बरेच चढउतार पाहायला मिळाले. या सामन्यात शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्यानं नो बॉल असल्याचं सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे खेळ काही काळ थांबला. यावेळी शाकीबनं फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये परतण्याच्या सूचना केल्या. पण त्यानंतर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हस्तक्षेप करत सामना पुन्हा सुरु केला. मात्र सामना संपल्यावरही बांगलादेशी आणि श्रीलंकनं खेळाडूंची बाचाबाची झाली. यावेळी बांगलादेशचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि पंचांनी खेळाडूंना शांत केलं. VIDEO : संबंधित बातम्या :

VIDEO : बांगलादेश-श्रीलंका सामन्यादरम्यान लाजिरवाणी घटना

महत्त्वाच्या बातम्या

WTC Points Table : WTC फायनलच्या शर्यतीत नवा ट्विस्ट! टीम इंडियाविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान न्यूझीलंडला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?
WTC फायनलच्या शर्यतीत नवा ट्विस्ट! टीम इंडियाविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान न्यूझीलंडला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?
India A vs Nepal Asia Cup : टी-20 गाजवलं, आता वनडेत धुमाकूळ घालणार वैभव-अभिषेक! आशिया कपच्या पहिल्याच लढतीत अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing-XI
टी-20 गाजवलं, आता वनडेत धुमाकूळ घालणार वैभव-अभिषेक! आशिया कपच्या पहिल्याच लढतीत अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing-XI
Ind vs NZ 1st Test : न्यूझीलंडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत, तरीही 368 धावांचा डोंगर उभारला, दोन खेळाडूंनीच टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली
न्यूझीलंडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत, तरीही 368 धावांचा डोंगर उभारला, दोन खेळाडूंनीच टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली
Glenn Phillips Ind vs NZ 1st Test : ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे
ग्लेन फिलिप्सने क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज; दिग्गजांनाही टाकले मागे

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Embed widget