एक्स्प्लोर

FIFA 2018 : सेनेगलच्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात

रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे.

मॉस्को : रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे. सेनेगलनं पोलंडचा २-१ असा पराभव करून, आपल्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात केली. या सामन्यात पोलंडच्या थियागो सिओनिकनं ३७व्या मिनिटाला स्वयंगोल करून सेनेगलचं खातं उघडलं. मग निआन्गनं ६०व्या मिनिटाला सेनेगलचा दुसरा गोल डागला. पोलंडच्या क्रायचोविआकनं ८६व्या मिनिटाला हेडरवर गोल करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. पण पोलंडला सेनेगलला बरोबरीत रोखण्यात अपयश आलं. दरम्यान फिफा विश्वचषकात बलाढ्य दक्षिण अमेरिकी संघाला हरवणारा जपान हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. जपाननं कोलंबियावर २-१ अशी मात करून, रशियातल्या विश्वचषकात विजयी सलामी दिली. संबंधित बातम्या :
फिफा : जपानची विजयी सलामी, बलाढ्य कोलंबियाला नमवलं
फुटबॉलचा जबरा 'फॅन'; भारतीय तरुण सायकलने पोहोचला रशियात
 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st Test : मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज
मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज
IND vs NZ 1st Test Day-2 Stumps : फिलिप्सचं शतक, निकोल्सची 175 धावांची खेळी; पण दिवसअखेर जैस्वाल-राहुलने न्यूझीलंडला रडकुंडीला आणलं! दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
फिलिप्सचं शतक, निकोल्सची 175 धावांची खेळी; पण दिवसअखेर जैस्वाल-राहुलने न्यूझीलंडला रडकुंडीला आणलं! दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Yashasvi Jaiswal IND vs NZ 1st Test : 4,4,4,4,4,... 16 चौकार अन् जैस्वालची वादळी खेळी! पण मॅट हेन्रीने सगळा खेळच फिरवला, आवाज ऐकताच लॅथमने घेतला रिव्ह्यू, पुढे जे घडलं ते धक्कादायक
4,4,4,4,4,... 16 चौकार अन् जैस्वालची वादळी खेळी! पण मॅट हेन्रीने सगळा खेळच फिरवला, आवाज ऐकताच लॅथमने घेतला रिव्ह्यू, पुढे जे घडलं ते धक्कादायक
WTC Points Table : WTC फायनलच्या शर्यतीत नवा ट्विस्ट! टीम इंडियाविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान न्यूझीलंडला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?
WTC फायनलच्या शर्यतीत नवा ट्विस्ट! टीम इंडियाविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान न्यूझीलंडला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Embed widget