एक्स्प्लोर

धोनी युवा खेळाडूंवर कधीच अन्याय होऊ देणार नाही : सेहवाग

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग धोनीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या टी-20 संघातील समावेशावर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग धोनीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. भारतीय संघाला सध्या धोनीची गरज आहे. धोनी युवा खेळाडूंचा संघात येण्याचा मार्ग कधीही बंद होऊ देणार नाही. योग्य वेळी तो निर्णय घेईल, असं सेहवाग म्हणाला. ‘इंडिया टीव्ही’शी तो बोलत होता. टी-20 संघात धोनीऐवजी युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी, असं मत लक्ष्मणने व्यक्त केलं होतं. दरम्यान सेहवागने धोनीला सल्लाही दिला आहे. त्याने संघातील त्याची भूमिका स्पष्ट करायला हवी. आव्हानाचा पाठलाग करताना खेळण्याच्या शैलीत त्याने बदल करायला हवा. पहिल्या चेंडूपासूनच धावांची जुळवाजुळव त्याने करायली हवी आणि व्यवस्थापनाने त्याच्या हा मुद्दा लक्षात आणून द्यावा, असं सेहवाग म्हणाला. संघ व्यवस्थापनाने त्याला हे समजून द्यावं की, तू पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ कर. बाद झाला तरीही किमान आक्रमक खेळत राहशील, हे संघ व्यवस्थापनाने त्याच्या लक्षात आणून द्यावं, असं सेहवाग म्हणाला. राजकोटमधील सामन्यात धोनीने विराट कोहलीच्या साथीने 44 चेंडूंत 56 धावांची भागीदारी रचून भारतीय डाव सावरला. धोनीने 37 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 49 धावांची खेळीही उभारली. पण विजयासाठी वीस षटकांत 197 धावांचं आव्हान समोर असताना धोनी-विराटची भागीदारी आणि धोनीची खेळीही तुलनेत संथ भासली. धोनीच्या दोन चौकार आणि तीन षटकारांचा अपवाद वगळला, तर त्याने उर्वरित 32 चेंडूंत मिळून केवळ 23 धावांचीच वसुली केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
Shane Warne : ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं पैशांचा पाऊस
शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं कुटुंबावर पैशांचा पाऊस
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget